कन्नड येथे सुरू असलेल्या क्रांतिवीर काकासाहेब देशमुख जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादने मुलांच्या सांघिक गटातील फॉईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याचप्रमाणे मुलींच्या गटातही रौप्यपदकाची कमाई करताना या स्पर्धेत वर्चस् ...
मुंबई - सोळाव्या मुंबई मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये आघाडीचे धावपटू, सेलेब्रिटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी सहभाग घेतला आहे. ... ...
मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने बाजी मारली आहे. तर महिला गटात मीनू प्रजापती हिने विजेतेपद पटकावले आहे. ...
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये यजमान महाराष्ट्र संघाने मुष्टियुद्ध प्रकारात हरियाणाखालोखाल दमदार कामगिरी करीत १२ सुवर्ण, ४ रौप्य आणि १६ कांस्य अशी एकूण ३२ पदकांची कमाई केली. ...
कन्नड येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय युथ तलवारबाजी स्पर्धेत यजमान औरंगाबादने फॉईल प्रकारात, तर लातूरने सायबर प्रकारात विजयी सुरुवात केली आहे. या स्पर्धेत २७ जिल्ह्यांतील ३७३ खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पदाधिकारी सहभागी झाले आहेत. ...
औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या ३१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत विशेष ठसा उमटवताना शुक्रवारी पदकांचा डबल धमाका केला. सलग दुसऱ्या वर्षी वर्चस्व राखताना डॉ. आरती सिंह यांनी ५ कि. मी. चालण् ...