लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कबड्डी : विजय क्लबची विजयी सलामी - Marathi News | Kabaddi: Vijay Club's first win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : विजय क्लबची विजयी सलामी

अमर क्रीडा मंडळाने मध्यांतरातील १९-२५अशा ६गुणांच्या पिछाडीवरून साऊथ कॅनरा क्लबचा ४०-३४असा पाडाव करीत पुढची फेरी गाठली. ...

अ‍ॅश्ले बार्टी चॅम्पियन! ४६ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला विजेतेपद - Marathi News | Ashley Barty Champion! 46 years after Australia won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अ‍ॅश्ले बार्टी चॅम्पियन! ४६ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला विजेतेपद

फ्रेंच ओपन : ४६ वर्षांनंतर आॅस्ट्रेलियाला विजेतेपद ...

फ्रेंच ओपन : राफेल नदालच ठरला ‘सुपरहीरो’ - Marathi News | French Open: Rafael Nadal's 'Superhero' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रेंच ओपन : राफेल नदालच ठरला ‘सुपरहीरो’

दिग्गज रॉजर फेडररचा सरळ तीन सेटमध्ये पराभव ...

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; महाराष्ट्र हौशी संघटनेला मान्यता - Marathi News | Bombay high court recognition of the Maharashtra Amateur Swimming Association as a legel | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; महाराष्ट्र हौशी संघटनेला मान्यता

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना ही गेली 35 वर्षे कार्यरत असून यापुढेही अबाधित राहणारी जलतरण संघटना असून हिच संघटना अधिकृत असल्याचे संबोधले आहे. ...

फ्रेंच ओपनमध्ये आज रंगणार ‘सुपरवॉर’; नदाल, फेडरर उपांत्य सामन्यात भिडणार - Marathi News | 'Super Bowl' to be played today in French Open; Nadal, Federer will clash in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फ्रेंच ओपनमध्ये आज रंगणार ‘सुपरवॉर’; नदाल, फेडरर उपांत्य सामन्यात भिडणार

‘क्ले कोर्टचा बादशाह’ नदाल आणि टेनिसविश्वाचा सम्राट अशी ओळख असलेला फेडरर अंतिम फेरी गाठण्यासाठी लढणार असल्याने या वेळी टेनिसप्रेमींना उच्च दर्जाच्या खेळाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे ...

खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत - Marathi News | Kho Kho: Saraswati Sports Club in the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खो खो : सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब उपांत्य फेरीत

कुमार गटांच्या पहिल्या सामन्यात सरस्वतीं स्पोर्ट्स क्लब, माहीम या संघाने विजय क्लब, दादर या संघाचा (०९-०४-११-०६) २०-१० असा  दहा गुणाने पराभव केला. ...

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सिंधू, समीर यांची शानदार सुरुवात - Marathi News | Australian Open Badminton: Great start of Sindhu and Sameer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन: सिंधू, समीर यांची शानदार सुरुवात

सहावा मानांकित समीरने मलेशियाचा ली जी जियाचा २१-१५, १६-२१, २१-१२ असा पराभव केला. मागच्या महिन्यात सुदीरमन चषक स्पर्धेत समीर याच खेळाडूकडून पराभूत झाला होता. ...

ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; सिंधू, समीर यांच्याकडून दमदार कामगिरीची आशा - Marathi News | Australian Open Badminton Tournament Today; Hope for strong performance from Sindhu and Sameer | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून; सिंधू, समीर यांच्याकडून दमदार कामगिरीची आशा

सिंधूने सुरुवातीच्या फेरीत विजय मिळविल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ पडेल ती माजी ऑलिम्पिक चॅम्पियन ली शुरूईविरुद्ध. ...

जोकोविचची धडाकेबाज कामगिरी; सलग दहाव्यांदा गाठली उपांत्यपूर्व फेरी - Marathi News | Djokovic's striking performance; The quarter-finals reached the tenth consecutive | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जोकोविचची धडाकेबाज कामगिरी; सलग दहाव्यांदा गाठली उपांत्यपूर्व फेरी

सर्बियाच्या या ३२ वर्षीय खेळाडूची लढत नवव्या मानांकित इटलीच्या फॅबियो फोगनिनी आणि पाचव्या मानांकित जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यातील विजयी खेळाडूविरुद्ध होईल. ...