लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिरंदाजीत दीपिकाला रौप्यपदक - Marathi News | Deepika kumari win silver medal in Archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तिरंदाजीत दीपिकाला रौप्यपदक

२०२० टोकियो ऑलिम्पिक चाचणी; १८ वर्षांच्या ऑन सानचे सुवर्ण ...

खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद - Marathi News | If I continue to tour with the players, I will not get the next Sindhu - Gopichand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेळाडूंसोबत दौरा करीत राहिलो तर पुढची सिंधू मिळणार नाही - गोपीचंद

गोपीचंद हे पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडूसोबतही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दिसले नाहीत. ...

सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी - Marathi News | Sindhu, Shrikant still winning in tounament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात ...

कॅरम : शरीफ शेख, नवीन पाटील अजिंक्य - Marathi News | Carrom: Sharif Sheikh, Naveen Patil won title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : शरीफ शेख, नवीन पाटील अजिंक्य

नवीन पाटील व आशुतोष गिरी यांनी प्रत्येकी एक ब्रेक टू फिनिश व नरेश कोळी याने एक ब्लॅक टू फिनिश नोंदविले. ...

भारताच्या दीपिका कुमारीला रौप्यपदक; 18 वर्षांच्या कोरियन खेळाडूकडून हार - Marathi News | Deepika Kumari bags silver in 2020 Tokyo Olympics test event, Korea’s An San takes gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या दीपिका कुमारीला रौप्यपदक; 18 वर्षांच्या कोरियन खेळाडूकडून हार

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीनं टोक्यो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. ...

PKL 2019 : यू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली, उपकर्णधारपद संदीप नरवालकडे - Marathi News | PKL 2019 : U MUMBA ANNOUNCES FAZEL ATRACHALI AS THE TEAM’S CAPTAIN AND SANDEEP NARWAL AS VICE CAPTAIN | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PKL 2019 : यू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली, उपकर्णधारपद संदीप नरवालकडे

PKL 2019 : आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. ...

आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद! - Marathi News | Hima Das donates half of salary for Assam flood relief, appeals for help | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद!

आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. ...

मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती - Marathi News |  Meerabai is constantly persecuted and afraid of being hurt | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे; ...

विजयवीरला तिसरे सुवर्ण, पदकतालिकेत भारत प्रथम - Marathi News | Vijayvira third gold, medal for India first | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विजयवीरला तिसरे सुवर्ण, पदकतालिकेत भारत प्रथम

आयएसएसएफ विश्वचषक ज्युनिअर नेमबाजीत मंगळवारी राजकंवरसिंग आणि आदर्शसिंग यांच्यासोबतीने पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकले. ...