लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅरम : निलांश - सेजलची उपांत्य फेरीत धडक - Marathi News | Carum: Neelaansh - Sejal's entery in semi-final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कॅरम : निलांश - सेजलची उपांत्य फेरीत धडक

निलांश चिपळूणकरने हरीश अन्वरचा १४-२, २०-१५ असा साहज  पराभव करत अंतिम फेरी गाठली. ...

आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’! - Marathi News | Asian Archery: Abhishek-Jyoti's compound 'golden piercing'! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई तिरंदाजी : अभिषेक-ज्योती यांचा कम्पाऊंड ‘सुवर्ण वेध’!

अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांच्या मिश्र भारतीय जोडीने २१ व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धेच्या कम्पाऊंड प्रकारात बुधवारी सुवर्णमय कामगिरी केली. ...

कबड्डी : स्वस्तिक क्रीडा मंडळाचा डबल धमाका; दोन जेतेपदावर कोरले नाव - Marathi News | Kabaddi: Double tittle of Swastika sports board | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : स्वस्तिक क्रीडा मंडळाचा डबल धमाका; दोन जेतेपदावर कोरले नाव

पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सचा ३०-१२ असा सहज पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. ...

नवोदित 'मुंबई श्री'चे पीळदार द्वंद्व शुक्रवारी रंगणार - Marathi News | Navodeet 'Mumbai Shri' bodybuilding competition will take place on Friday | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नवोदित 'मुंबई श्री'चे पीळदार द्वंद्व शुक्रवारी रंगणार

मुंबई व उपनगरातील 200 पेक्षा अधिक उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू सज्ज ...

भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक - Marathi News | Indian archery wins 3 bronze medals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय तिरंदाजांनी जिंकली ३ कास्यंपदके, सांघिक गटात अंतिम फेरीत धडक

अतानु दासच्या नेतृत्वाखालील भारतीय तिरंदाजांनी मंगळवारी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तीन कांस्यपदक जिंकले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी किमान तीन रौप्यपदके पक्की केली आहेत. ...

द. आशियाई क्रीडा : भारतीय तायक्वांदो संघाला मिळणार संधी - Marathi News | S Asian Games: Indian taekwondo team gets chance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :द. आशियाई क्रीडा : भारतीय तायक्वांदो संघाला मिळणार संधी

आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या (आयओसी) हस्तक्षेपामुळे भारतीय तायक्वांदो संघाला पुढील महिन्यात नेपाळमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. ...

विटीदांडू हा खेळ प्रत्येक शाळेत पोहचवायचा आहे - विवेक कुवरा - Marathi News | wants to Viti Dandu reach in every school - Vivek Kuvara | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विटीदांडू हा खेळ प्रत्येक शाळेत पोहचवायचा आहे - विवेक कुवरा

पालघर जिल्ह्यात विटी दांडू या खेळाची मुहूर्तमेढ रोवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रशिक्षक विवेक कुवरा यांच्याशी केलेली बातचीत. ...

 कबड्डी : महात्मा गांधी विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स संघांत अंतिम लढत - Marathi News | Kabaddi: The final sangharsha sports club fight against Mahatma Gandhi sports club in the sports teams | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा : कबड्डी : महात्मा गांधी विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स संघांत अंतिम लढत

उपांत्य सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने महात्मा फुले स्पोर्ट्स क्लबचा प्रतिकार ४१-११ असा सहज संपुष्टात आणले. ...

कबड्डी : संघर्ष स्पोर्ट्स तिसऱ्या फेरीत दाखल - Marathi News | sangharsha Sports club enter third round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : संघर्ष स्पोर्ट्स तिसऱ्या फेरीत दाखल

संघर्ष स्पोर्ट्स क्लबने प्रबोधन स्पोर्ट्स क्लबचा ३२-११ असा पाडाव करीत तिसरी फेरी गाठली. ...