देशाच्या काही भागात काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ने विमान कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. काही प्रवासी प्रवासादरम्यान काेराेना नियमावलीचे पालन करत नाही, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे. ...
राज्यात कोणाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने, आता परीक्षा घेणे योग्य नाही, असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. (MP ...
सब-ज्युनियर गटातील पूजा दानोळेच्या दोन सुवर्ण पदकांखेरीज महाराष्ट्राला महिलांच्या कुमारी गटात अंजली रानवडे आणि २३ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० कि.मी. अंतराच्या मास स्टार्ट शर्यतीत सूर्या थाथू यांनी सुवर्णपदके जिंकून दिली. ...
बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे ...
Hima Das : जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमाने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. ...
सध्याची विश्व चॅम्पियन सिंधूने चौथी मानानकित मियावर ४३ मिनिटांत २२-२०, २१-१० अशा फरकाने विजय साजरा करताना जानेवारीत थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवाचादेखील हिशेब चुकता केला. ...