हृदयाची धड-धड वाढवणाऱ्या या सामन्यात बेल्जियमकडून भारताचा 5-2 या फरकाने पराभव झाला. या सामन्याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले होते. महत्वाचे म्हणजे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हा सामना पाहिला. ...
प्रत्येक भारतीयाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत आणि विजयाची प्रार्थना करत आहेत. त्यांनी भारतीय हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Wrestling, Tokyo Olympics: भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. ...
महिलांच्या थाळी फेक (Discus Throw) प्रकारात कमलप्रीतनं ऑलिम्पिक पदार्पणात उल्लेखनीय कामगिरी केली. कमलप्रीत कौरनं स्पर्धेत ६४ मीटर थाळी फेकत क्वालिफिकेशन फेरीत दुसरं स्थान मिळवलं होतं. ...
PV Sindhu With Mahindra Thar; Anand Mahindra share photo: कालच्या या ऐतिहासिक विजयासोबत सिंधू दोन ऑलिम्पिक पदके मिळविणारी पहिली महिला बनली आहे. तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...
Tokyo Olympics Update: स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र ही कसर तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भरून काढली आणि ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. ...