रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले... मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... '३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती... सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे 'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; अफगाण विमान उड्डाणाच्या रनवेवर उतरले, वैमानिक म्हणतो... वडिलांनी पोलिसांसमोर जोडले हात, अनंत गर्जेच्या घरासमोरच डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अंत्यसंस्कार "आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ "मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा "महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात
Other Sports (Marathi News) president ram nath kovind : राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या पत्रकानुसार खेळाडूंशी चर्चा करताना राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले की, खेळाडूंच्या कामगिरीने देशाचा गौरव वाढला आहे. ...
मिहीर नितीन अपार त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनात आर्चरीचे धडे घेत आहेत. त्याच्या रुपाने बुलडाण्याला आणखी एक जागतिक दर्जाचा खेळाडू मिळाला आहे. ...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली. ...
World Archery Youth Championships पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. ...
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ...
पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. ...
उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या मल्लाने रवीची भक्कम पकड सोडविण्यासाठी त्याच्या दंडाला कडाडून चावा घेतला. मात्र, रवीने याची तमा न बाळगता वेदना सहन केल्या, पण आपली पकड ढिली पडू दिली नाही आणि अंतिम फेरीत धडक मारली. ...
Tokyo Olympics, Vinesh Phogat: नुकत्याच आटोपलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एकूण सात पदकांची कमाई केली होती. ...
Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. ...
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (एनआरएआय) नेमबाजांसह अधिकाऱ्यांच्या कामगिरीचेही विश्लेषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...