भारतीय खेळाडू टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत आपला दबदबा दाखवण्यासाठी उतरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ ( १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य) पदकांची कमाई केली. आता सर्वांचे लक्ष २४ ऑगस्ट ...
wrestling News: टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावत देशाचे नाव उंचावले होते. मात्र देशाचा मान वाढवणाऱ्या या कुस्तीपटूंच्या अडचणी पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे. ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...
Shaili Singh : १७ वर्षीय शैलीला भारताची भविष्यातील स्टार मानले जात आहे. तिने महिलांच्या लांबउडी ब गटात आपल्या तिसऱ्या आणि अंतिम प्रयत्नात सर्वोत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या प्रयत्नात शैलीने ५.९८ मीटरची उडी घेतली होती. ...
Neeraj Chopra : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते येत्या सोमवारी हे नामकरण होईल. या वेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित राहणार आहेत. ...
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली ...