लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारताकडून जर्मनीला पराभवाची सव्याज परतफेड; शूटआऊटमध्ये जर्मनीवर ३-० ने विजय - Marathi News | India pays homage to Germany; 3-0 victory over Germany in the shootout | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताकडून जर्मनीला पराभवाची सव्याज परतफेड; शूटआऊटमध्ये जर्मनीवर ३-० ने विजय

फेलिसिया वाइडमॅनने २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत जर्मनी आघाडी मिळवून दिली.  ...

Kacha Badam PV Sindhu: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात? (Viral Video) - Marathi News | Kacha Badam trend indian badminton star PV sindhu dance on trending song social media sensation video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूनेही केला कच्चा बदाम वर झकास डान्स.. तुम्ही पाहिलात?

सिंधूच्या 'कच्चा बदाम' डान्सवर ५ लाखांहून अधिक लाईक्स ...

Russia Ukraine War, Dayana Yastremska: रशियन हल्ल्यातून वाचली अन् फायनलमध्ये पोचली... म्हणाली 'युक्रेनसाठी मी जिंकणारच!' - Marathi News | Russia Ukraine War Conflict Tennis player Dayana Yastremska gets emotional after entering finals into tears see photos | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :रशियन हल्ल्यातून वाचली अन् फायनलमध्ये पोचली... म्हणाली 'युक्रेनसाठी मी जिंकणारच!'

"युक्रेनची लोकं खंबीर असतात. आता सुरू असलेल्या युद्धातही आमचा लढवय्या स्वभाव तुम्ही पाहू शकता. आता मी जिंकणारच", असं डायना म्हणाली. ...

ISSF World Cup 2022: मराठमोळ्या राही सरनोबतचं ऐतिहासिक यश, नेमबाजी विश्वचषकात सांघिक गटात जिंकलं सुवर्णपदक - Marathi News | Marathmolya Rahi Sarnobat's historic success, won a gold medal in the team group at the Shooting World Cup | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :मराठमोळ्या राहीचं ऐतिहासिक यश, नेमबाजी विश्वचषकात सांघिक गटात जिंकलं सुवर्णपदक

ISSF World Cup 2022: इजिप्तची राजधानी असलेल्या कैरोमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकामध्ये भारतीय महिला नेमबाजी टीमने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेत Rahi Sarnobat, ईशा सिंह आणि रिदम सांगवान यांच्या भारतीय महिलांच्या ...

Russia-Ukraine War: दुर्दैवी अंत! रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन युवा फुटबॉलपटूंनी गमावले प्राण - Marathi News | Sad News from Russia Ukraine War conflict 2 Ukrainian Footballers Dead in Russian shelling confirms fifpro | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुर्दैवी अंत! रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या दोन युवा फुटबॉलपटूंनी गमावले प्राण

मरण पावलेला एक फुटबॉलपटू अवघ्या २१ वर्षांचा होता. ...

‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश  - Marathi News | ‘Dervan Youth Games’ state level sports competition start from March 14; Also includes adventure sports | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा १४ मार्चपासून; साहसी खेळांचाही समावेश 

कोकणातील चिपळूणनजिकच्या डेरवण येथे ‘डेरवण यूथ गेम्स’ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

भारतीय नेमबाज सौरभ चौधरीला सुवर्णपदक - Marathi News | indian shooter saurabh chaudhary wins gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय नेमबाज सौरभ चौधरीला सुवर्णपदक

भारताचा स्टार नेमबाज सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषकात पुरुषांच्या दहा मीटर एयर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. ...

Russia Ukraine War Crisis, Olympics : रशियाला क्रीडा क्षेत्रातून जोरदार दणका! ऑलिम्पिकमध्ये रशियन, बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची Executive Board ची शिफारस - Marathi News | Russia Ukraine War Crisis Olympic Executive Board recommends IOC to put ban on participation of Russian and Belarus athletes from all sport | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रशियाला क्रीडा क्षेत्रातून जोरदार दणका! ऑलिम्पिकमध्ये रशियन, बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी? 

रशिया सोबतच बेलारूसच्या खेळाडूंनाही बसणार झटका, कारण... ...

हरीश, कोमलने जिंकली नाशिक महामॅरेथॉन; पुन्हा ‘बॅक ऑन ट्रॅक’ - Marathi News | harish Komal wins nashik grand Marathon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरीश, कोमलने जिंकली नाशिक महामॅरेथॉन; पुन्हा ‘बॅक ऑन ट्रॅक’

नाशिक महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनी शहर पुन्हा बॅक ऑन ट्रॅक आल्याचे दाखवून दिले. ...