लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरमनप्रीत दुसऱ्यांदा ठरला सर्वोत्कृष्ट हॉकीपटू - Marathi News | harmanpreet become the best hockey player of the second time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हरमनप्रीत दुसऱ्यांदा ठरला सर्वोत्कृष्ट हॉकीपटू

भारतीय हॉकी संघाचा बचाव फळीतील खेळाडू हरमनप्रीत याची सलग दुसऱ्यांदा पुरुष गटात एफआयएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. ...

लियोनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा; कतार विश्वचषकात मात्र खेळणार - Marathi News | lionel messi announces retirement but qatar will play in the world cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लियोनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा; कतार विश्वचषकात मात्र खेळणार

अर्जेंटिना दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने निवृत्तीची घोषणा केली. ...

कोल्हापूरच्या प्रथमकुमार शिंदेची भारतीय फेन्सिंग संघात निवड, कुवेत येथे होणार स्पर्धा - Marathi News | Prathamkumar Shinde of Kolhapur selected in Indian fencing team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या प्रथमकुमार शिंदेची भारतीय फेन्सिंग संघात निवड, कुवेत येथे होणार स्पर्धा

प्रथमकुमारची निवड पंजाब येथील एनआयएस सेंटर मध्ये झालेल्या निवड चाचणीतून झाली. ...

अभिनंदनीय! कोल्हापूरच्या शिवाली, आदितीची राज्य महिला क्रिकेट संघात निवड - Marathi News | Kolhapur women cricketers Shivali Shinde and Aditi Gaikwad selected in Maharashtra Women's Senior Cricket T20 Team | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अभिनंदनीय! कोल्हापूरच्या शिवाली, आदितीची राज्य महिला क्रिकेट संघात निवड

या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, कर्नाटक, दिल्ली, हिमाचलप्रदेश, आसाम, मणीपूर या संघांचा समावेश आहे. ...

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | Wrestling is out of the 2026 Commonwealth Games in Victoria, Australia | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया

आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे. ...

Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश - Marathi News | Karnataka government has ordered to stop the auto services of Ola, Uber and Rapido companies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश

अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

परळीच्या श्रद्धाची दमदार कामगिरी; 'स्केटबोर्डिंग' स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक - Marathi News | A powerful performance by Parli's Shraddha Gaikwad; Won Gold Medal in 'Skateboarding' Competition in National Games | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या श्रद्धाची दमदार कामगिरी; 'स्केटबोर्डिंग' स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

श्रद्धा गायवाडची आता फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ...

सांगलीच्या सुपुत्राने जिंकली अमेरीकेच्या ॲटलांटामधील क्रिकेट लिग, देशभरात प्रसिद्ध आहे लीग - Marathi News | Sangli captain Ankur Mali's Sharks team won the prestigious Cricket League tournament in Atlanta USA | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या सुपुत्राने जिंकली अमेरीकेच्या ॲटलांटामधील क्रिकेट लिग, देशभरात प्रसिद्ध आहे लीग

लीगमध्ये जगभरातील दहाहून अधिक देशांमधील १०० संघांनी सहभाग घेतला होता, ...

फुटबॉल मैदानात मृत्यूचे तांडव; हरलेल्या संघाचे फॅन्स मैदानात; लाठीमार, पळापळ अन् चेंगराचेंगरी - Marathi News | in indonesia death frenzy on the football field fans of the losing team in the field | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फुटबॉल मैदानात मृत्यूचे तांडव; हरलेल्या संघाचे फॅन्स मैदानात; लाठीमार, पळापळ अन् चेंगराचेंगरी

फुटबॉलच्या मैदानाचे क्षणात रणांगणात रूपांतर झाले आणि चेंगराचेंगरीत १२५ जणांनी मैदानावरच प्राण सोडले.  ...