Khelratna Award : भारताचा स्टार आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रपती भवनात ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कमलला गौरविण्यात येईल. ...
Kho-Kho: राष्ट्रीय किशोर-किशोरी 32 व्या खो-खो स्पर्धेत दोन्ही गटांत महाराष्ट्राने डावाने बाजी मारली असून महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकावर एक डाव चार गुणांनी विजय तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटकावर एक डाव सात गुणांनी दणदणीत विजय मिळविला. ...
फलटण - भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनीही विजयी सलामी दिली ...