लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

Pro Kabaddi League 2024: शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार लढत! अखेर तेलुगु टायटन्सची बंगाल वॉरियर्सवर केवळ २ गुणांनी मात - Marathi News | tight fight until the last minute Finally Telugu Titans beat Bengal Warriors by just 2 pointsin pro kabaddi league | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेवटच्या मिनिटापर्यंत रंगतदार लढत! अखेर तेलुगु टायटन्सची बंगाल वॉरियर्सवर केवळ २ गुणांनी मात

शेवटची २ मिनिटे बाकी असताना तेलगू संघाकडे ३१-२८ अशी आघाडी होती, त्यांनी आपली आघाडी कायम ठेवत ३४-३२ ने सामना जिंकला ...

Pro Kabaddi League 2024: रोमहर्षक सामना! प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यात बरोबरी - Marathi News | Exciting match A tie between Jaipur Pink Panthers and U Mumba in Pro Kabaddi League | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोमहर्षक सामना! प्रो कबड्डी लीग स्पर्धेत जयपूर पिंक पँथर्स व यु मुंबा यांच्यात बरोबरी

बरोबरी झाल्यावर ४ मिनिटे बाकी असताना जयपूर संघावर लोण चढविण्याची मुंबा संघाला संधी होती, मात्र या संधीचा लाभ त्यांना घेता आला नाही ...

दीर्घकालीन अनुभवाने विजयाची खात्री, महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुजा पाटीलने व्यक्त केला विश्वास - Marathi News | Long term experience assures victory, says Maharashtra Women Cricket Team captain Anuja Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीर्घकालीन अनुभवाने विजयाची खात्री, महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुजा पाटीलने व्यक्त केला विश्वास

मूळची कोल्हापूरची असलेली आणि वयाच्या अकराव्या वर्षी बॅट हातात घेतलेली अनुजा एक धडाकेबाज फलंदाज तर आहेच, शिवाय उत्तम ऑफ ... ...

जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup! - Marathi News | IND vs PAK: Indian hockey team won the Asia Cup for the third time after defeating Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जबरदस्त! पाकिस्तानला नमवून भारताने सलग तिसऱ्यांदा दिमाखात जिंकला हॉकी Asia Cup!

IND vs PAK Hockey Final, Asia Cup 2024: भारताच्या अरायजितसिंग हुंदलने एकट्याने तब्बल ४ गोल केले, भारताने पाकिस्तानला ५-३ ने केलं पराभूत ...

रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक, बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड  - Marathi News | Selection of Siddesh Tatkare from Ratnagiri district in Bengal Warriors team in Pro-Kabaddi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील सिद्धेश तटकरेची प्रो-कबड्डीत धडक, बंगाल वॉरियर्सच्या संघात झाली निवड 

संगमेश्वर तालुक्यातील पहिलाच खेळाडू ...

PV Sindhu च्या लग्नाचा गाजावाजा! जाणून घ्या कोण आहे 'फुलराणी'चा होणारा 'राजकुमार'? - Marathi News | PV Sindhu to get married Who is Venkata Datta Sai All You Need To Know About Double Olympic Medallist's Future Husband | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :PV Sindhu च्या लग्नाचा गाजावाजा! जाणून घ्या कोण आहे 'फुलराणी'चा होणारा 'राजकुमार'?

पीव्ही सिंधूच्या घरी लगीन घाई! एवढ्या लगबगीनं का काढली तारीख? ...

कोल्हापुरात ५ डिसेंबरपासून फुटबॉल हंगामासाठी नोंदणी सुरु; मैदानातील हुल्लडबाज, खेळाडू, संघांवर कोण करणार कारवाई ? - Marathi News | Football season starts in Kolhapur from December 5; Who will take action against hooligans, players, teams in the field | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात ५ डिसेंबरपासून फुटबॉल हंगामासाठी नोंदणी सुरु; मैदानातील हुल्लडबाज, खेळाडू, संघांवर कोण करणार कारवाई ?

खेळाडू, संघ, समर्थक मोकाटच, आदर्श आचारसंहिता कागदावरच ...

धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये तुफान राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त लोकांचा मृत्यू (Video) - Marathi News | guinea football fight Around 100 Dead As Rival Fans Clash After A Football Match In GuineaAround 100 Dead As Rival Fans Clash After A Football Match In Guinea | VideoAround 100 Dead As Rival Fans Clash After A Football Match In Guinea watch stampede Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धक्कादायक! फुटबॉल मॅचमध्ये राडा, चाहते भिडले, हाणामारीत १००हून जास्त मृत्यूमुखी

Guinea Football fight: रुग्णालयात मृतदेहांचा ढीग, संतप्त चाहत्यांनी पोलिस स्टेशनही दिलं पेटवून ...

पी. व्ही. सिंधूने संपवला जेतेपदाचा दुष्काळ; सय्यद मोदी बॅडमिंटन , पुरुषांत लक्ष्य सेन अजिंक्य; त्रिसा-गायत्रीचा दबदबा - Marathi News | P. V. Sindhu ends title drought; Syed Modi Badminton Men's Lakshya Sen Ajinkya; Dominance of Trisa-Gayatri | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी. व्ही. सिंधूने संपवला जेतेपदाचा दुष्काळ; सय्यद मोदी बॅडमिंटन , पुरुषांत लक्ष्य सेन अजिंक्य; त्रिसा-गायत्रीचा दबदबा

पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, महिला दुहेरीत त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी शानदार विजयासह जेतेपद पटकावले. ...