लाईव्ह न्यूज :

Other Sports (Marathi News)

Graham Reid Team India Hockey Coach: दुष्काळ संपवला तरी...! वर्ल्डकपमध्ये लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह तिघांचे राजीनामे - Marathi News | Team India Hockey Coach Graham Reid resignations after Embarrassing defeat in World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्डकपमध्ये लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह तिघांचे राजीनामे

या तिघांनीही राजीनामा दिलेला असला तरी ते पुढील तीन महिने नोटीस पिरिएडवर असतील. ...

निखत झरीनचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे  - Marathi News | Nikhat Zareen's aim is to win a gold medal in the World Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निखत झरीनचे लक्ष्य जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे 

मायदेशात होणार्‍या आगामी जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य असल्याचे जगज्जेती, भारताची अव्वल बॉक्सर निखत झरीन हिने म्हटले आहे.   ...

sania mirza retirement: "इथेच माझ्या करियरची सुरूवात झाली अन् आज..."; सानिया मिर्झाला अश्रू अनावर - Marathi News | My professional career started at Melbourne and end also here Sania Mirza breaks down after losing mixed doubles final, watch video  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"इथेच माझ्या करियरची सुरूवात झाली अन् आज..."; सानिया मिर्झाला अश्रू अनावर

sania mirza australian open: मेलबर्नमध्ये करिअरला निरोप देताना सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले.  ...

Sania Mirza Retires: सानिया मिर्झाने शेवटचा ग्रँडस्लॅम गमावला, तरीही मिळाली बक्षीसाची भली मोठी रक्कम - Marathi News | Sania Mirza lost her last final in Australian Open with Rohan Bopanna still manages to get hefty amount of rupees as runner up Award | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सानिया मिर्झाने शेवटचा ग्रँडस्लॅम गमावला, तरीही मिळाली बक्षीसाची भली मोठी रक्कम

सानिया-रोहन जोडीला उपविजेतेपदाचे किती पैसे मिळाले माहितीये? ...

Sania Mirza Rohan Bopanna: सानिया मिर्झाच्या करियरचा शेवट 'उपविजेतेपदा'नेच! Australian Open च्या फायनलमध्ये झाला पराभव - Marathi News | Sania Mirza career ends with runner-up tag as she and Rohan Bopanna lost to Rafael Matos Luisa Stefani in Australian Open Final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानियाच्या करियरचा शेवट 'उपविजेतेपदा'नेच! 'ऑस्ट्रेलियन ओपन'मध्ये पराभूत

सानिया- रोहन बोपन्ना जोडीला प्रतिस्पर्ध्यांनी दोन सरळ सेटमध्ये चारली धूळ ...

Sania Mirza Rohan Bopanna, Australian Open: सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना जोडी फायनलमध्ये; करिअरची सांगता जेतेपदाने करण्याची सुवर्णसंधी - Marathi News | Sania Mirza Rohan Bopanna enters final mixed doubles Australian Open will end her career on sweet note | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया मिर्झा-रोहन बोपन्ना जोडी फायनलमध्ये; करिअरची सांगता जेतेपदाने करण्याची सुवर्णसंधी

या स्पर्धेनंतर सानिया निवृत्त होणार आहे. ...

Sikandar Shaikh: मस्तच! पै. सिकंदर शेखने पंजाबच्या 'भूपेंद्र सिंग'ला दाखवलं अस्मान; 'भीमा'चं मैदान गाजवलं  - Marathi News | Sikandar Shaikh defeated Bhupendra Singh of Punjab to win the Bhima Kesari tournament held at Solapur   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मस्तच! पै. सिकंदर शेखने पंजाबच्या 'भूपेंद्र सिंग'ला दाखवलं अस्मान; 'भीमा'चं मैदान गाजवलं 

sikandar shaikh kushti: महाराष्ट्र केसरीला मुकलेल्या सिंकदर शेखने भीमाचे मैदान गाजवले आहे.  ...

मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा - Marathi News | After master blaster Sachin Tendulkar Ashish Nehra tasted Belgaum tea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा

अत्यंत साध्या वेषामध्ये असणाऱ्या नेहराला पहिल्यांदा ओळखता आले नाही. पण नंतर चाहत्यांचा गराडा वाढला ...

Maharashtra Kesari :'महाराष्ट्र केसरी' विजेत्याला १ कोटींचं बक्षीस देणार; प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा सांगलीत घेण्यासाठी टाकला 'डाव' - Marathi News | Maharashtra Kesari Wrestler Chandrahar Patil said that he intends to hold the Maharashtra Kesari tournament in Sangli and give a prize of 1 crore | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'महाराष्ट्र केसरी' विजेत्याला १ कोटींचं बक्षीस देणार; स्पर्धा सांगलीत घेण्यासाठी टाकला 'डाव'

नुकत्याच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख याच्यावर सेमीफायनल स्पर्धेत अन्याय झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...