एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत आहे: जिको
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
मडगाव: सलग तीन विजयानंतर द्वितीय स्थानावर आल्याने खुश झालेले एफसी गोव्याचे कोच जिको यांनी म्हटले की, त्यांचे खेळाडू इंडियन सुपर लीगच्या आगामी सामन्यामध्येही हाच उत्साह आणि इच्छाशक्तीसह खेळण्यासाठी कटिबद्ध आहेत़ मात्र ते एकावेळी एकाच सामन्यावर ध्यान देत असल्याचेही जिको यांनी सांगितल़े आता आम्हाला केवळ चेन्नईविरुद्धच्या पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आह़े