शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नारायणवर बंदी

By admin | Updated: November 30, 2015 00:57 IST

स्ट इंडीजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नारायणची गोलंदाजी शैली बेकायदेशीर आढळल्यामुळे तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी लादण्यात आली आहे.

बारबाडोस : वेस्ट इंडीजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नारायणची गोलंदाजी शैली बेकायदेशीर आढळल्यामुळे तात्काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी लादण्यात आली आहे.नारायणची सर्वप्रकारची चेंडू टाकण्याची शैली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निश्चित मानकांपेक्षा १५ डिग्री अधिक असल्याचे आढळले आहे. नारायणविरुद्ध या महिन्यात पल्लीकल येथे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान संशयित गोलंदाजीचा आरोप लावण्यात आला होता.नियम ६.१ नुसार नारायणवरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निलंबनाचा निर्णय सर्वच राष्ट्रीय क्रिकेट संघटनांद्वारे मान्य असेल; परंतु कॅरेबियन स्पिनर वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या परवानगीने मंडळाद्वारे प्रायोजित देशांतर्गत स्पर्धेत खेळू शकतो.नारायण याची गोलंदाजी शैली आक्षेपार्ह आढळल्यानंतर १७ नोव्हेंबरला लाफबोरो युनिव्हर्सिटीस्थित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या परीक्षण केंद्रात त्याच्या गोलंदाजीची समीक्षा करण्यात आली होती. नारायण या निर्णयाविरुद्ध पुन्हा समीक्षा करण्यासाठी अपील करू शकतो.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर तो खेळत होता. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील तीन वन डे सामन्यांत १८ च्या सरासरीने ४ गडी बाद केले होते. तो आयसीसीच्या सध्याच्या वन डे आणि ट्वेंटी २0 रँकिंगमध्ये नंबर वन गोलंदाज आहे.