शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

मुंबई पॉवरलिफ्टिंग : साहिल उत्तेकर ठरला ‘स्ट्राँग मॅन’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:46 AM

साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला.

मुंबई : साहिल उत्तेकर आणि संपदा नागवेकर यांनी आपापल्या गटांत दमदार कामगिरी करताना नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अनुक्रमे ‘मुंबई स्ट्राँग मॅन’ आणि ‘मुंबई स्ट्रँग वुमन’ किताब पटकावला. विविध वजनी गटांत झालेल्या या स्पर्धेत साहिल व संपदा यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना जेतेपदाच्या जवळपासही फिरकू दिले नाही.मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने आणि शिवनेर मित्र मंडळाच्या यजमानपदाखाली झालेल्या या स्पर्धेत साहिलव्यतिरिक्त धर्मेंद्र यादव, आकाश चोरगे, जितेंद्र यादव, समीर दळवी, अजिंक्य पाडवणकर आणि सागर मिराशी यांनीही आपापल्या वजनी गटांत सुवर्णपदक पटकावले. मात्र, अंतिम फेरीत त्यांना साहिलचे तगडे आव्हान परतवण्यात यश आले नाही. महिला गटात संपदाने सर्वांनाच चकित करताना आपल्याहून सरस वजनी गटातील विजेत्या खेळाडूंना मागे टाकत जेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत संपदाला प्रांजली नरवडे, सुवर्णा शिंदे, समृद्धी देवळेकर, तपस्या कोले, निवेदिता खारकर आणि श्रेया बोर्डवेकर यांच्याकडून कडवी झुंज मिळाली. 

टॅग्स :Mumbaiमुंबई