मोटोजीपी रेसचा थरार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 01:18 IST2018-09-10T01:18:31+5:302018-09-10T01:18:39+5:30

मिसानो येथील मॅक्रो सिमोनसेली सर्किट येथे रविवारी रंगलेली सॅन मरिनो ग्रँ.प्री. मोटो जीपी रेस तुफान चुरशीची रंगली.

Motosipi race thunders .... | मोटोजीपी रेसचा थरार....

मोटोजीपी रेसचा थरार....

मिसानो येथील मॅक्रो सिमोनसेली सर्किट येथे रविवारी रंगलेली सॅन मरिनो ग्रँ.प्री. मोटो जीपी रेस तुफान चुरशीची रंगली. स्काय रेसिंग टीमचा इटालियन रायडर फ्रान्सेसको बगनैना याने मोक्याच्यावेळी वेग वाढत जेतेपदावर कब्जा केला. त्याचवेळी, इतर रायडर्समध्येही आघाडी घेण्यासाठी थरारक चुरस रंगली. रेस ट्रॅकच्या एका वळणावर डुकाटी संघाच्या स्पॅनिश रायडर जॉर्ज लोरेन्झो याने संथ सुरुवात केल्यानंतर आघाडी घेतली. मात्र, नंतर फ्रान्सेस्को याने मोक्याच्यावेळी वेग वाढवताना शर्यतीत वर्चस्व राखले. यावेळी डुकाटीचा जॉर्ज लोरेन्झो याने आघाडी घेत आपलाच संघ सहकारी इटालियन आंद्रेय डोविझिओस्को आणि रेप्सोल होंडा संघाच्या स्पॅनिश रायडर मार्क मार्किझ यांच्यातील रंगलेली चुरस.

Web Title: Motosipi race thunders ....