शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मथिआस कुटिन्होचा निर्णायक गोल

By admin | Updated: February 25, 2017 04:02 IST

मथिआस कुटिन्हो याने झळकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर मोगावीरा एससी संघाने २१व्या रामनाथ पय्याडे स्मृती फुटबॉल स्पर्धेत विजयी कूच करताना बॉम्बे फोर्ट एससीचा १-० असा पराभव केला.

मुंबई : मथिआस कुटिन्हो याने झळकावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर मोगावीरा एससी संघाने २१व्या रामनाथ पय्याडे स्मृती फुटबॉल स्पर्धेत विजयी कूच करताना बॉम्बे फोर्ट एससीचा १-० असा पराभव केला. क्रॉस मैदानावर झालेल्या या सामन्यात मोगावीरा संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना बॉम्बे संघाला पुनरागमनाची संधी दिली नाही.दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात करताना सामन्याची रंगत वाढवली. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूने गोल करण्याची संधी निर्माण झाल्याने फुटबॉलप्रेमींमध्येही उत्साह दिसून आला. मोगावीरा आणि बॉम्बे संघाच्या दमदार संरक्षणामुळे स्ट्रायकर खेळाडूंची मोठी कसोटी लागली. मध्यांतराला सामना गोलशून्य बरोबरीत होता.विश्रांतीनंतर मात्र मोगावीराने काहीसा वेगवान खेळ करत सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, बॉम्बे संघाने जबरदस्त संरक्षण करताना मोगावीराचे आक्रमण परतावून लावले. बॉम्बे संघाच्या मजबूत बचावापुढे मोगावीराचे आक्रमक अपयशी ठरत होते. परंतु, सामना अनिर्णीत सुटणार असे दिसत असतानाच मथिआसने अंतिम काही मिनिटांमध्ये जोरदार मुसंडी मारून निर्णायक गोल करताना मोगावीरा संघाला शानदार विजय मिळवून दिला. (क्रीडा प्रतिनिधी)