शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 4:38 PM

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, सौरव गांगुली यांच्या तुलनेत ही मोठी मदत आहे.

वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत सर्वाधिक सहा सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या दिग्गज बॉक्सिंगपटू एमसी मेरी कोमनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी मोठी मदत जाहीर केली. सुपर मॉम मेरी कोमनं तिचा एक महिन्याचा पगार सरकारला देण्याचा निर्णय घेतला. शिवाय राज्यसभा सदस्य असलेल्या मेरी कोमनं Members of Parliament Local Area Development Scheme अंतर्गत 1 कोटींचा निधी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी दिला आहे.

यापूर्वी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. गोल्डन गर्ल हिमा दास हिनंही एका महिन्याचा पगार आसाम सरकारला दिला आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांना अन्न आणि मुलभूत वस्तू देण्याचा निर्धार केला. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही त्याचा सहा महिन्याचा पगार हरयाणा सरकारला दिला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनीही आज पंतप्रधान सहाय्यता निधीत हातभार लावला,    कोणत्या क्रिकेटपटूंन किती मदत केली?गौतम गंभीर - 1.5 कोटी सुरेश रैना - 52 लाख ( 31 लाख पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी) सौरव गांगुली - 50 लाख (गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ) सचिन तेंडुलकर - 50 लाख ( केंद्र आणि राज्य सरकराला प्रत्येकी 25 लाख)अजिंक्य रहाणे - 10 लाख ( महाराष्ट्र राज्य सरकार)मुंबई क्रिकेट असोसिएशन - 1 कोटी ( केंद्र व राज्य सरकारला प्रत्येकी 50 लाख)बीसीसीआय - 51 कोटीयुसूफ व इरफान पठाण - 4000 मास्क

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus : पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप उंचावणारे 'ते' खेळाडू सध्या काय करतात?

विराट-अनुष्कानं नक्की किती रुपयांची केली मदत? आकडा जाणून तुम्हीही व्हाल थक्क

क्रिकेट चाहत्यांसाठी GOOD NEWS; पुन्हा अनुभवा भारत-पाकिस्तान सामन्यांचा थरार!

अमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग