शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Maria Sharapova announces pregnancy: टेनिसस्टार मारिया शारापोवाकडे 'गोड बातमी'; इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 16:06 IST

स्वत:च्या वाढदिवशी केली 'नव्या प्रवासाची' घोषणा

Maria Sharapova announces pregnancy: टेनिस स्टार आणि एकेकाळची नंबर वन टेनिसपटूमारिया शारापोव्हानेइन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. आज वाढदिवसाच्या दिवशी एका बीचवर उभी राहून तिने एक फोटो काढला आणि तो पोस्ट करत तिने प्रेग्नंसीची घोषणा केली. बेबी बंप दाखवतानाचा हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि ती लवकरच आई होणार असल्याची खुशखबर तिने सर्वांना दिली. मारिया शारापोव्हाने इन्स्टाग्रामवर तिच्या ४.२ मिलियन फॉलोअर्ससोबत ही बातमी शेअर केली. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने लिहिले, 'अप्रितम नवी सुरुवात!!! दोन जीवांसाठी वाढदिवसाचा केक खाणे हे माझ्यासाठी नेहमीच खास असेल."

मारिया शारापोव्हाने तिच्या वाढदिवशी तिच्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आज (१९ एप्रिल) शारापोव्हा ३५ वर्षांची झाली. मारिया शारापोव्हाने २०२० मध्ये टेनिस कोर्टला रामराम ठोकला. त्याआधी तिची कारकिर्द बरीच चर्चेत राहिली. शारापोव्हाने ५ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. तसेच, बंदी असलेल्या पदार्थांचे / औषधांचे सेवन केल्यामुळे तिच्यावर टेनिसबंदीची कारवाईही झाली होती. या सर्व गोष्टींचा तिने नेटाने सामना केला. त्यानंतर मारिया शारापोव्हाने डिसेंबर २०२२ मध्ये ब्रिटिश व्यावसायिक अलेक्झांडर गिल्क्स याच्याशी साखरपुडा केला. रिपोर्ट्सनुसार, प्रिन्स हॅरीसोबत गिल्क्सचे संबंध खूप चांगले आहेत. प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या लग्नातही तो पाहुणा म्हणून उपस्थित होता.

टॅग्स :Tennisटेनिसmaria sharapovaमारिया शारापोव्हाSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम