शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

महाराष्ट्राच्या विकास यादवला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:12 AM

महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकास यादवने पहिल्या भारतीय खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले.तमिळनाडूच्या प्रवीणने तिहेरी उडीत सुवर्णपदक पटकावले. मात्र, लांब उडीत त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. भूपेंदरने ६.९९ मीटर व ७.०४ मीटर लांब उडी मारत सुवर्णपदक पटकावले. जलद धावपटू एंकी सोजानने लांब उडीत सुवर्ण, तर २०० मीटर धावणेत रौप्यपदक मिळवले.सॅँड्राने लांब उडी व तिहेरी उडीत रौप्यपदक पटकावले. हरयाणाच्या यशवीरला रौप्यपदक मिळाले. अर्पित यादवने भालाफेकमध्ये कांस्यपदक मिळवले. पोलवॉल्टमध्ये तमिळनाडूच्या सत्याने प्रथम क्रमांक पटकावला.‘खेलो इंडिया’चे कौतुकपी. टी. उषा, बायचुंग भुतिया व विजेंदर सिंग या दिग्गज खेळाडूंनी सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ‘मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. खेलो इंडियामुळे भारतीय खेळांच्या पायाभूत संरचनेपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे,’ असे मत माजी कर्णधार बायचुंग भुतियाने व्यक्त केले.

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत