शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राची धुरा

By admin | Updated: May 5, 2015 00:39 IST

भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याची भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याची भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ८ ते २४ मेदरम्यान रंगणाऱ्या आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सब ज्युनियर मुलींच्या १५ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली.नुकत्याच काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या एएफसी अजिंक्यपद स्पर्धेत भाग्यश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर ती संघासोबत मायदेशी परतली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या २० सदस्यांच्या संघात मुंबईच्या ५ आणि ठाणेच्या ६ खेळाडूंचा समावेश आहे.महाराष्ट्राचा स्पर्धेत ‘ई’ गटात समावेश असून, या गटात संघासमोर आव्हान असेल ते कसलेल्या सिक्कीम व उत्तराखंडचे. ९ मेला महाराष्ट्राचा सलामीचा सामना उत्तराखंड विरुद्ध होईल. तर १३ मेला महाराष्ट्राचा सामना सिक्कीमविरुद्ध होईल. एकूण ८ गट पाडलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. १५ - २० मेदरम्यान खेळविण्यात येणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीनंतर २२ मेला उपांत्य फेरी आणि २४ मेला अंतिम सामना होईल. (क्रीडा प्रतिनिधी)