शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

ज्युनिअर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 19:36 IST

महाराष्ट्राचा संघ ३० जानेवारी रोजी मुंबई वरून आंध्र प्रदेशला निघणार करेल

आंध्र प्रदेश येथे दिनांक ०१ - ०२ फेब्रुवारी २०२० रोजी होणाऱ्या १०व्या ज्युनिअर / मास्टर्स / दिव्यांग राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नुकत्याच सिन्नर येथे झालेल्या राज्य स्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र संघ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचा संघ ३० जानेवारी रोजी मुंबई वरून आंध्र प्रदेश ला प्रस्थान करेल. ज्युनिअर महाराष्ट्र श्री विजेता सौरव शेट्टी, जुनिअर मुंबई श्री विजेता वैभव जाधव, खुशाल सिंग यांच्याकडून महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदकाची अपेक्षा असून महाराष्ट्र संघातील इतर खेळाडूही चांगली कामगिरी करून महाराष्ट्र संघाला सांघिक विजेतेपद मिळवून देतील अशा अपेक्षा महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे  अध्यक्ष श्री प्रशांत आपटे यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे राहील. ज्युनियर (२१ वर्षाखालील)५५ किलो - १) प्रशांत सडेकर - मुंबई उपनगर, 2) सुमित शेडगे - रायगड  ६०किलो - १) प्रितेश गमरे -  मुंबई, २) निमिश निकम -  मुंबई उपनगर, ६५ किलो - १) वैभव जाधव -  मुंबई   ७० किलो - १)ऋशिकेश कोसरकर - कोल्हापूर २) निखिल राणे - मुंबई उपनगर,  ७५ किलो - १) खुशाल  सिंग -  मुंबई उपनगर २)  प्रफुल्ल पाटील - मुंबई, ७५ किलो वरील - १) सौरभ शेट्टी - ठाणे २) अंकित देशमुख - सातारा

मास्टर्स -  ४० - ५० वयोगट - १) मो.शब्बीर शेख - मुंबई उपनगर २) संजय नडगावकर - मुंबई ३) रमेश पेवेकर - मुंबई 

मास्टर्स - ५० - ६० वयोगट - १) गणेश देवाडीगा - ठाणे २) मनिष पोकळे -  पुणे ३) शशिकांत जगदाळे  - मुंबई 

मास्टर्स - ६० वर्षांवरील - १) हरून सिद्दिक - बीड  २)  दत्तात्रय भट -  मुंबई उपनगर  ३) प्रमोद जाधव  - मुंबई 

दिव्यांग - ६५ किलो - १) सुदिश शेट्टी - मुंबई उपनगर २) प्रथमेश भोसले - मुंबई उपनगर ३) रियाज राय - मुंबई उपनगर ४) प्रतिक मोहीते - रायगड

दिव्यांग - ६५ किलो वरील - १) दिनेश चव्हाण - ठाणे २) खंडोबा सुर्यवंशी -  पुणे ३) हुसेन शेख - नाशिक ४) कणकेश्वर  रसाळ  - रायगड

वुमेन्स माॅडेल फिजीक (३० वर्षे वयावरील) - १) निशरीन पारीख - मुंबई २) मंजिरी भावसार - मुंबई

प्रशिक्षक - संतोष तावडे, व्यवस्थापक - विजय  पुजारी

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMaharashtraमहाराष्ट्रAndhra Pradeshआंध्र प्रदेश