शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

लॅथमचे दमदार शतक

By admin | Updated: January 16, 2017 05:29 IST

न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करताना रविवारी चौथ्या दिवशी पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे दुसऱ्या डावात तीन बळी घेत रंगत कायम राखली.

वेलिंग्टन : टॉम लॅथमच्या (१७७) शतकी खेळीनंतर न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करताना रविवारी चौथ्या दिवशी पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचे दुसऱ्या डावात तीन बळी घेत रंगत कायम राखली. न्यूझीलंडविरुद्ध पहिला विजय मिळविण्यास प्रयत्नशील असलेल्या बांगलादेशने चौथ्या दिवस अखेर दुसऱ्या डावात ३ बाद ६६ धावांची मजल मारली. बांगलादेशकडे एकूण १२२ धावांची आघाडी असून, त्यांच्या सहा विकेट शिल्लक आहेत. कारण त्यांचा सलामीवीर इमरुल कायेस रिटायर्ड हर्ट झालो. सामना अनिर्णीत संपण्याची शक्यता अधिक आहे; पण उभय संघ निकालासाठी उत्सुक आहेत. त्यासाठी बांगलादेशला दुसरा डाव घोषित करावा लागेल. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५३९ धावांची मजल मारली. बांगलादेशने पहिल्या डावात ५६ धावांची आघाडी घेतली आहे. रविवारी चौथ्या दिवशीचा खेळ थांबला त्यावेळी मोमिनुल हक (१०) खेळपट्टीवर होता. तमिम इक्बलाने २५ धावांची खेळी केली आणि इमरुल एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्याने २४ धावा केल्या. न्यूझीलंडने चौथ्या दिवशी ३ बाद २९२ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर लॅथमने १७७ धावांची खेळी करीत संघावर फॉलोआॅनची नामुष्की ओढवणार नाही, हे निश्चित केले. बी. जी. वॉटलिंग (४९) व मिशेल सँटनर (७३) यांनी सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सँटनर व बोल्ट (नाबाद ४) यांनी अखेरच्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या गोलंदाजांना झुंजविले. (वृत्तसंस्था)