शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कोहली, धवन टॉप फाईव्हमध्ये

By admin | Updated: November 12, 2014 23:40 IST

वन-डेतील ताज्या फलंदाजी रँकिंगमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आह़े

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वन-डेतील ताज्या फलंदाजी रँकिंगमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि शिखर धवन यांनी अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आह़े मात्र, महेंद्रसिंह धोनीला क्रमवारीत नुकसान सोसावे लागले आह़े
ताज्या क्रमवारीत विराट तिस:या क्रमांकावर कायम आहे, तर सलामीवीर फलंदाज शिखर धवन 4 क्रमांकांची उडी घेऊन पाचव्या स्थानावर पोहोचला आह़े दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत न खेळणा:या कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मात्र एका स्थानाचा तोटा झाला आह़े तो आता 6 वरून सातव्या क्रमांकावर फेकला गेला आह़े वन-डे फलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि हाशीम आमला अनुक्रमे पहिल्या व दुस:या क्रमांकावर विराजमान आहेत़ वन-डे गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या भुवनेश्वर कुमारने एका स्थानाची उडी घेतली आह़े तो आता पाकिस्तानचा गोलंदाज मोहंमद हाफीजसह संयुक्तरीत्या सहाव्या क्रमांकावर पोहोचला आह़े रवींद्र जडेजाला 2 क्रमांकांनी नुकसान सोसावे लागले आह़े तो आता गोलंदाजी क्रमवारीत 6वरून आठव्या स्थानावर फेकला गेला आह़े पाकचा गोलंदाज सईद अजमल अद्यापही अव्वल क्रमांकावर कायम आह़े दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत 3-क् अशी आघाडी घेतल्यानंतर आयसीसी वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर ङोप घेणा:या भारताला आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून आव्हान मिळणार आह़े कारण, या दोन देशांमध्ये शुक्रवारपासून 5 सामन्यांची वन-डे मालिका होत आह़े आयसीसीच्या ताज्या वन-डे क्रमवारीत दक्षिण 
आफ्रिका दुस:या क्रमांकावर विराजमान आहे, तर तिस:या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, श्रीलंका चौथ्या आणि इंग्लंड पाचव्या स्थानावर कायम आह़े त्यानंतर अनुक्रमे पाकिस्तान (6), न्यूझीलंड (7), वेस्ट इंडीज (8), बांगलादेश (9), ङिाम्बाब्वे (1क्), अफगाणिस्तान (11), आर्यलड (12) या देशांचा क्रमांक 
लागतो़ (वृत्तसंस्था)