शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटवर भारी पडलं 'करवा चौथ'

By admin | Updated: September 8, 2016 19:19 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणा-या मालिकेत 'करवा चौथ' मुळे बदल केला आहे

 
-ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान होणा-या मालिकेत 'करवा चौथ' मुळे बदल केला आहे.  19 ऑक्टोबरला दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर होणारा तिसरा एकदिवसीय सामना आता 20 ऑक्टोबरला होणार आहे. 'करवा चौथ' असल्यामुळे या सामन्याची तारीख बदल्याणात आल्याचं सांगण्यात येत आहे.
 
बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि डीडीसीएचे उपाध्यक्ष सीके खन्ना यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. आपली विनंती मान्य केल्याने व सामन्याची तारीख एक दिवस पुढे ढकलल्यामुळे आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत असे खन्ना म्हणाले. या बदलाविषयीचे पत्र आपल्या कार्यालयाला मिळाले असल्याची माहितीही खन्ना यांनी यावेळी दिली.
 
उत्तर भारतात साज-या होणा-या या सणामुळे सामन्याच्या आयोजनात अडचणी येऊ शकतात व प्रामुख्याने याचा परिणाम तिकीट विक्रीवर होऊ शकतो अशा आशयाचे पत्र डीडीसीए ने बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांना यापुर्वीच पाठवले होते.