शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ ऑलिम्पिकमध्येही खेळला जाणार; मोदींच्या भेटीनंतर स्पिक्झको म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:45 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या कबड्डी संघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांची भेट घेतली.

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल माजी खेळाडू आणि पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांनी सूचक विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या कबड्डी संघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांची भेट घेतली. मोदींनी पोलंडमध्ये कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी तसेच भारतीय आणि तेथील खेळाडूंमध्ये अधिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा केली.  नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर स्पिक्झको यांनी विविध बांबीवर प्रकाश टाकला. त्यांच्याकडून खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि अहमदाबादमध्ये स्टेडियम बांधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, जिथे मी २०१६ मध्ये विश्वचषकादरम्यान खेळलो होतो. २०३६ ऑलिम्पिक भारतात होईल याला आमचे समर्थन आहे. कबड्डी लवकरच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर दिसेल, अशी आशा बाळगूया, असे स्पिक्झको यांनी सांगितले. 

ANI ने मिचल स्पिक्झको यांच्या हवाल्याने सांगितले की, मी पंतप्रधान मोंदीकडून खूप काही शिकलो आहे. अहमदाबाद येथे स्टेडियम बनवण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. कारण ते गुजरातचे आहेत. मी २०१६ च्या विश्वचषकात तिथे खेळलो आहे. मला वाटते की, नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती पंतप्रधानपदावर असेल तर भारताला प्रत्येक खेळात प्रगती करण्याची संधी आहे. २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच कबड्डी हा खेळ देखील ऑलिम्पिकमध्ये सामील केला जाईल, असे त्यांनी नमूद केले. 

 

दरम्यान, भारत आणि पोलंड यांच्यात चांगले संबंध राहिले आहेत. पोलंडचे खेळाडू भारतात खेळल्या जाणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी होत असतात. स्पिक्झको स्वत: पीकेएलमध्ये खेळणारे पहिले पोलंडचे खेळाडू आहेत. २०१५ मध्ये त्यांना बेंगलुरु बुल्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKabaddiकबड्डी