शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

कनिष्ठ नेमबाजांचे वरिष्ठ खेळाडूंवर दडपण नाही -हिना सिध्दू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:07 PM

भारतीय संघाला आणखी गुणवान खेळाडूंची गरज- हिना

ठळक मुद्देहिनाने कनिष्ठ नेमबाजांच्या यशाचे श्रेय भारतीय प्रशिक्षकांना दिले

मुंबई : ‘भारताचे ज्युनिअर नेमबाज सध्या खूप चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे वरिष्ठ खेळाडूंवर कोणतेही दडपण आलेले नसून भारतीय संघाला आणखी गुणवान खेळाडूंची आवश्यकता आहे,’ असे भारताची आघाडी नेमबाज हिना सिध्दू हिने म्हटले. मुंबईत गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्युनिअर नेमबाजांच्या कामगिरीविषयी हिना म्हणाली की, ‘भारताला मजबूत संघाची गरज आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्याला सांघिक गटामध्ये एकही पदक मिळवता आले नाही. त्यामुळे  मोठ्य प्रमाणात गुणवान नेमबाजांची भारताला गरज असून ज्युनिअर नेमबाज सध्या चांगली कामगिरी करत आहेत.’ त्याचवेळी, हिनाने ज्युनिअर्स नेमबाजांच्या यशाचे श्रेय भारतीय प्रशिक्षकांना दिले. हिना म्हणाली की, ‘भारतात आज अनेक प्रशिक्षक चांगली कामगिरी करत आहेत. याआधी आपण विदेशी प्रशिक्षकांवर अधिक निर्भर होतो.  पण आज चित्र बदलत आहेत. भारतीय प्रशिक्षक खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करत असून त्याचा फायदा ज्युनिअर खेळाडूंना मिळत आहेत.’  ‘भारतीय प्रशिक्षक स्वत: आपल्या काळातील चॅम्पियन राहिले आहेत. त्यामुळे जेव्हा खेळाडूंना अशा अनुभवाचे मार्गदर्शन मिळते, तेव्हा खेळाडूंकडून चांगली कामगिरी होणारच. अनुभवी भारतीय प्रशिक्षकांकडून ज्युनिअर्स खेळाडूंना खूप चांगला सराव मिळत आहे,’ असेही हिनाने यावेळी म्हटले.

टॅग्स :Shootingगोळीबार