शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल उद्घाटनात व्यत्यय

By admin | Updated: April 7, 2015 23:37 IST

मुसळधार पावसामुळे मंगळवारी येथे इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाचा उद्घाटन सोहळा सुरू होण्यात अडथळा आला.

कोलकता : मुसळधार पावसामुळे मंगळवारी येथे इंडियन प्रीमिअर लीगच्या आठव्या पर्वाचा उद्घाटन सोहळा सुरू होण्यात अडथळा आला. त्यामुळे सॉल्ट लेक स्टेडियममधील उपस्थितीत क्रिकेट रसिक निराश झाले. या उद्घाटन सोहळ्यात हृतिक रोशन, सैफ अली खान, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरसारखे बॉलीवूड सुपरस्टार आपली कला सादर करणार होते.मुसळधार पावसानंतरही उपस्थित प्रेक्षकांना पाऊस कमी होण्याची प्रतीक्षा होती. खराब हवामानानंतरही हजारो क्रिकेट रसिकांचा उत्साह कमी झाला नव्हता. प्रेक्षक हृतिक आणि अनुष्कासारख्या स्टार कलाकारांची कला पाहण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे व्यासपीठावरही पाणी साचले होते. जोरदार वाऱ्यामुळे बॅनरचे कव्हरही उडून गेले. तरी प्रेक्षक स्टँडमध्ये छत्र्या घेऊन उपस्थित होते. शिवाय वीज उपकरणे झाकून ठेवण्यात आली होती.‘ओपनिंग नाईट’दरम्यान सर्वच कलाकार एकाच वेळी मंचावर येऊन आठव्या पर्वाची सुरुवात करण्याचा नियोजित कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची जबाबदारी सैफ अली खानवर सोपवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)