नवी दिल्ली : भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कोमने सहाव्यांदा विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हा ऐतिहासिक विजय मेरीने आपल्या देशाला समर्पित केला आहे. देशवासियांनीही यावेळी मेरीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड, भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह बऱ्याच जणांनी मेरीचे खास शब्दांत अभिनंदन केले आहे.
ऐतिहासिक जेतेपदाबद्दल मेरी कोमवर स्तुतीसुमनांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 18:40 IST