भारत एफसीचा हासेलसोबत करार
By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST
नवी दिल्ली:
भारत एफसीचा हासेलसोबत करार
नवी दिल्ली: आयलीग फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करीत असलेल्या भारत एफसीने 2014-15 सत्रासाठी आपला दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रुपाने डिफेंडर रॉबर्ट बॉबी हासेल याच्याशी करार केला़ 34 वर्षीय हासेल मिडफिल्डसह अनेक पोझिशनवर खेळत असतो़ भारत एफसी 15 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या आयलीगमध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आह़े