भारत एफसीचा हासेलसोबत करार

By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:34+5:302014-12-02T23:30:34+5:30

नवी दिल्ली:

India FC deal with Hassel | भारत एफसीचा हासेलसोबत करार

भारत एफसीचा हासेलसोबत करार

ी दिल्ली:
आयलीग फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करीत असलेल्या भारत एफसीने 2014-15 सत्रासाठी आपला दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रुपाने डिफेंडर रॉबर्ट बॉबी हासेल याच्याशी करार केला़ 34 वर्षीय हासेल मिडफिल्डसह अनेक पोझिशनवर खेळत असतो़ भारत एफसी 15 जानेवारीपासून सुरु होत असलेल्या आयलीगमध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आह़े

Web Title: India FC deal with Hassel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.