शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारताने कोरियाला रोखले

By admin | Updated: April 6, 2015 03:10 IST

अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत रविवारी भारताने बलाढ्य कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. यामुळे भारत आणि कोरियाला प्रत्येकी एक गुण मिळाला

इपोह : अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत रविवारी भारताने बलाढ्य कोरियाला २-२ असे बरोबरीत रोखले. यामुळे भारत आणि कोरियाला प्रत्येकी एक गुण मिळाला. नवीन प्रशिक्षक व्हॅन अ‍ॅस यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने रविवारी समाधानकारक खेळ केला.रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारताने सामन्याच्या प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला कोरियाच्या खेळाडूंनी रचलेली चाल भारताच्या रमणदीप सिंगने अडविली. त्यानंतर अवघ्या चारच मिनिटांनी भारताच्या निखिल थिमाजा याने गोल करीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारताने पुन्हा आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. रमणदीप, गुरुबाज, आकाशदीप यांनी केलेले प्रयत्न गोलमध्ये रूपांतरित होऊ शकले नाही. दरम्यान, कोरियाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतरही त्यांना गोलमध्ये करता आले नाही. सामन्याच्या २४ व्या मिनिटाला कोरियाच्या हेस्युंग हेन याने गोल करीत संघाला १-१ असे बरोबरीत नेले. (वृत्तसंस्था)