शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दररोज खेळाचा तास व्हावा - तेंडुलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:49 AM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली  - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे.सुस्त जीवनशैलीपासून वाचवण्यासाठी नववी ते १२ वीपर्यंत दररोज खेळाचा तास ठेवण्याचे आदेश सीबीएसईने दिले. तेंडुलकरने सीबीएसईच्या अध्यक्षा अनिता करवल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘लठ्ठपणाबाबत भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे जी गंभीर व चिंतेची बाब आहे. आरोग्य आणि शारीरिक शिक्षणासाठी दररोज एक तास बंधनकारक करणे योग्य पाऊल आहे. बोर्डाने अन्य सर्व वर्गांसाठीही आरोग्य व फिटनेस बंधनकारक करण्याविषयी विचार करायला हवा.’

 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरSportsक्रीडाeducationशैक्षणिकSchoolशाळा