शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

ग्रँडमास्टर आनंद डॉक्टर आॅफ सायन्स

By admin | Updated: June 28, 2016 21:34 IST

चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला मंगळवारी आयआयटी कानपूरने ४९व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर आॅफ सायन्स ही उपाधी दिली.

आयआयटी कानपूर : विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कानपूर : चौषष्ट घरांचा राजा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला मंगळवारी आयआयटी कानपूरने ४९व्या दीक्षान्त सोहळ्यात डॉक्टर आॅफ सायन्स ही उपाधी दिली. आयआयटी सीनेटच्या वतीने आनंदला या उपाधीने गौरविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान आनंदर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, १९९८ साली मी भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनलो, परंतु तरीही मी शिकत राहिलो. मी त्यानंतर जागतिक विजेतेपद या माझ्या पुढील लक्ष्याच्या दिशेकडे वाटचाल केली. तुम्ही देखील पदवीधर म्हणून बाहेर जाणार आहात. खूप आनंद साजरा करा, परंतु, आपल्या आयुष्यातील पुढील लक्ष्याचाही विचार करत रहा. आजही मी बुध्दिबळाच्या बाबतीत अधिकाधिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण, आपण जे काही शिकतो किंवा जे काही ज्ञान घेतो, ते कधीही वाया जात नाही. जोपर्यंत मी ग्रँडमास्टर बनलो नव्हतो, तोपर्यंत माझ्यावर खूप दबाव होता. मात्र, मी हिम्मत सोडली नाही आणि कायम माझ्या चुकांपासून बोध घेत राहिलो, असेही आनंदने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)या कार्यक्रमासाठी आनंदने पारंपारिक पदवीधर गाऊन परिधान केला होता. याबाबत आनंदने सांगितले की, या कार्यक्रमासाठी जसा ड्रेस कोड आहे, तसाच ड्रेसकोड राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार स्वीकारताना ठेवला गेला होता. त्यावेळी आमच्याकडून सराव करुन घेतला गेला होता. मी खूप घाबरलेलो होतो. आज पुन्हा तसाच डे्रसकोड परिधान करुन आलोय, परंतु यावेळी मी घाबरलेलो नाही. तर यामुळे राष्ट्रपती भवनाच्या आठवणी ताज्या झाल्या.