शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

Good News: तिरंदाजाला क्रीडा खात्याकडून ५ लाखांची मदत, परिस्थितीमुळे बनला होता कामगार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 5:25 PM

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देऊनही उपजीविकेसाठी रोजंदारीची काम करणा-या तिरंदाजाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अखेर दखल घेण्यात आली.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदक जिंकून देऊनही उपजीविकेसाठी रोजंदारीची काम करणा-या तिरंदाजाची केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अखेर दखल घेण्यात आली. माजी तिरंदाज अशोक सोरेन हा जमशेदपूर येथे रोजंदारीची काम करत आहे आणि त्याला केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. " खेळाडूंसाठी असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधीतून ही मदत करण्यात येणार आहे. सोरेन हे जमशेदपूर येथे अत्यंत गरीब परिस्थितीत राहत आहेत," अशी माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली. सरकारच्या रोजगार हमी योजनेत सोरेन हे काम कर आहे. 28 वर्षीय सोरेनने 2008च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकली होती.  तत्पूर्वी, मंत्रालयाकडून याच योजने अंतर्गत अर्जुन पुरस्कार विजेत्या तिरंदाज लिम्बा राम यांना 5 लाखांची सहकार्य करण्यात आले होते.  

टॅग्स :Sportsक्रीडा