शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

छप्परफाड कमाई, 60 लाखांची बेट लावली अन् जिंकले 8 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:08 AM

हा खेळाडू बाजी मारेल असे कोणालाही वाटले नव्हते...

वॉशिंग्टन : इंडियन प्रीमिअर लीगचा ज्वर चांगलाच चढला आहे. वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून आवडत्या खेळाडूची निवड करून मालामाल होण्याची संधीही आता विविध प्लॅटफॉर्ममधून क्रिकेट चाहत्यांना उपलब्ध झाली आहे. भारतात हे व्यासपीठ गेल्या काही वर्षभरापासून सुरू झाले असले तरी परदेशात फार आधीपासून असे अ‍ॅप आहेत आणि तेथे बेटिंग हे अधिकृतही आहे. अशाच एका बेटिंगमध्ये एका चाहत्याने छप्परफाड कमाई केली आहे. वॉशिंग्टनमधील जेम्स अ‍ॅड्युचीने 60 लाखांची बेटिंग लावली होती आणि त्यात त्याने तब्बल 8,28,86,475 रुपयांची ( 1.2 मिलियन डॉलर) कमाई केली.

णाच्या ध्यानी मनी नसताना दिग्गज गोल्फपटू टायगर वूड्सने मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. तब्बल 14 वर्षांनी त्याने या स्पर्धेवर नाव कोरून इतिहास घडवला. गेली अनेक वर्ष टायगर वूड्स वैयक्तिक कारणामुळे आणि दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. त्यामुळे 39 वर्षीय टायगर मास्टर्स स्पर्धेत युवा व प्रतिभावान खेळाडूंसमोर टिकणार नाही, याची सर्वांना खात्री होती. पण, टायगरने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पाचव्यांदा मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.11 वर्षानंतर त्याचे हे पहिलेच जेतेपद ठरले. त्याच्या या जेतेपदाने मात्र अ‍ॅड्युचीला मालामाल केले. 

''टायगर वूड्सचे जिंकणे हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे,'' असे अ‍ॅड्युचीने सांगितले.

टॅग्स :Londonलंडन