गहलोत सलग चौथ्यांदा कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी

By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:20+5:302014-10-03T22:56:20+5:30

Gehlot elected fourth President of Kabaddi Federation | गहलोत सलग चौथ्यांदा कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी

गहलोत सलग चौथ्यांदा कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी

>इंचियोन: भारताचे जनार्दन सिंग गहलोत यांची सलग चौथ्यांदा सर्वानुमते आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ आणि आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली़ पाकिस्तानचे मोहम्मद सरवर आशियाई महासंघाचे महासिचव तर दक्षिण कोरियाच्या यिओंग हाक यून यांची आंतरराष्ट्रीय महासंघाच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली़ गहलोत यांनी आशियाई ऑलिम्पिक परिषद (ओसीए)चे अध्यक्ष अहमद अल फहाद अल सबाह यांचे कबड्डीला सर्मथन दिल्याबद्दल आभार व्यक्त केल़े

Web Title: Gehlot elected fourth President of Kabaddi Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.