शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

आजही माझी भूमिका पूर्वीचीच : हरभजन

By admin | Updated: June 8, 2015 00:48 IST

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमनामध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असलेला भारताचा दिग्गज आॅफ स्पिनर हरभजन सिंगने माझ्या भूमिकेमध्ये बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले.

कोलकाता : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमनामध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असलेला भारताचा दिग्गज आॅफ स्पिनर हरभजन सिंगने माझ्या भूमिकेमध्ये बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. पाच-सात वर्षांपूर्वी माझी असलेली भूमिका आताही कायम आहे. त्यावेळी हरभजन गोलंदाजीचा प्रमुख होता. भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरभजनला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास होता. हरभजन म्हणाला, ‘गेल्या दोन वर्षांपासून संघाबाहेर होतो, पण संधी मिळाल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यास प्रयत्नशील होतो. मी आयपीएलमध्ये खेळलो. सीनिअर खेळाडूंसोबत चर्चा केली. त्यांनी माझ्यात अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे सांगितले. सहकार्य करण्याची तयारी असलेले सीनिअर खेळाडू असल्यामुळे खूश आहे. संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला आहे.‘विराटमुळे संघात उत्साह संचारतो’भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराबाबत बोलताना हरभजन म्हणाला, ‘विराट मॅचविनर आहे. प्रतिस्पर्धी कुणीही असला, तरी विराट जिंकण्यास उत्सुक असतो. हा त्याच्यातील चांगला गुण आहे. विराटची कर्णधारपदी नियुक्ती ही संघासाठी चांगली बाब आहे. विराटमुळे संघामध्ये उत्साह संचारतो. त्याला आव्हान स्वीकारणे आवडते. ऊर्जावान कर्णधार असला, तर संघातही ऊर्जा संचारते.’ हरभजनने आॅस्ट्रेलियात कोहलीने केलेल्या नेतृत्वाची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)