शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
2
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
3
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
4
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
5
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
6
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
7
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
8
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
9
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
10
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
11
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
12
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
13
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
14
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
15
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
16
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
17
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
18
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
19
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

डॅरेल डफी मोहन बगानकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 8:34 PM

स्कॉटलँडचा आघाडीपटू डॅरेल डफी आता कोलकात्याच्या मोहन बगान संघाकडून खेळणार आहे. आय-लीग स्पर्धेतून गोव्याचे साळगावकर आणि स्पोर्टिंग संघ बाहेर पडले आहेत.

ऑनलाइन लोकमतमडगाव, दि. २७ -  स्कॉटलँडचा आघाडीपटू डॅरेल डफी आता कोलकात्याच्या मोहन बगान संघाकडून खेळणार आहे. आय-लीग स्पर्धेतून गोव्याचे साळगावकर आणि स्पोर्टिंग संघ बाहेर पडले आहेत. त्यामुळे आय-लीग स्पर्धेत साळगावकरकडून खेळणाऱ्या डॅरेल डफीने संघाला सोडचिठ्ठी दिली. तो आता येत्या ६ जुलै पासून मोहन बगान संघाच्या सराव शिबिरात सहभागी होईल. डफीचे तसा करार केल्याचे सूत्रांनी सांगितले. आय-लीग स्पर्धेत साळगावकर फुटबॉल क्लब संघाकडून रंटी मार्टीनलंती डॅरेल डफीने सर्वाधिक योगदान दिले होते. त्याने ११ गोल नोंदवले होते. २०१३ मध्येही तो साळगावकरकडून खेळला. याच वेळी त्याने भारतीय फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केले होते. गेल्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत लोनवर एफसी गोवा संघाकडून डफी खेळला. यातही त्याने लक्ष वेधले. मोहन बगान संघाच्या व्यवस्थापन मंडळाने त्याचे संघात स्वागत करीत त्याच्या समावेशामुळे संघ अधिक भक्कम झाल्याचे म्हटले आहे.