शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-वेस्ट इंडिज सामना अनिर्णित, पाकिस्तान अव्वल स्थानावर

By admin | Updated: August 22, 2016 19:25 IST

वेस्ट इंडिज विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामना पावसामुळे अखेर अनिर्णीत राहिल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताची पिछेहाट झाली आहे.

ऑनलाइन लोकमतपोर्ट ऑफ स्पेन, दि. २२ : वेस्ट इंडिज् विरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामना पावसामुळे अखेर अनिर्णीत राहिल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारताची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भारताचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राखण्याच्या स्वप्नांवर पावसाने पाणी फेरले आहे. भारत वि. विडिंज यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल न लागल्याने पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.

२००० नंतर आयसीसीने कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्मवारी जाहीर करण्यास सुरवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत पाकिस्तानला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर येता आलं नव्हते पण आज भारत -वेस्ट इंडिजचा सामना अनिर्णित राहीला आणि पाकिस्तानला ती संधी चालून आली. अव्वल स्थानावर पोहचण्यासाठी पाक क्रिकेट संघाला १६ वर्षाचा कालावधी लागला.

भारत आणि वेस्ट इंडिज् यांच्या दरम्यान सुरू असलेला चौथा कसोटी सामना भारताने जिंकला असता तर भारताचे कसोटी रॅकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राहिले असते. मात्र आज सामन्याचा अखेरचा दिवस होता. आणि वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात फक्त दोन गडी बाद झालेले. त्यामुळे पंचानी सामना अनिर्णीत म्हणून घोषित केला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये सलग चार दिवस पावसाचे थैमान कायम राहिले. त्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला. विंडिजविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. या मालिकेत भारताने फलंदाजी व गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजीत रहाणेसह रविचंद्रन अश्विन सहाव्या स्थानी यशस्वी झाले. अश्विनने दोन शतक झळकावून आपली चमक दाखवली. तर एका द्विशतकाच्या जोरावर कोहली मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज बनला आहे.