शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत दिव्या काकरान पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 3:24 AM

Wrestling News : गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्या हिला पहिल्या फेरीतच रजनीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला.

आग्रा : काही महिने आधी कोविड १९ पॉझिटिव्ह असलेली दिव्या काकरान हिला रविवारी वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिपच्या ६८ किलो गटात पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशच्या रजनीविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या दिव्या हिला पहिल्या फेरीतच रजनीकडून ६-८ असा पराभव स्वीकारावा लागला. रजनीने नंतर रौप्यपदकाची कमाई केली; तर हरियाणाच्या अनिताने सुवर्ण तर दिल्लीच्या रोनक गुलिया आणि रेल्वेच्या रितू मलिक हिने कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या नंदिनी हिने ५३ किलो गटात सुवर्णपदक मिळविले; तर दिल्लीच्या ममता राणी हिने रौप्यपदक पटकावले.मणिपूरच्या पी. विद्याराणी आणि मध्यप्रदेशच्या पूजा जाट हिने कांस्य मिळविले. रेल्वेच्या सरिता हिने ५९ किलोगटात सुवर्णपदक पटकावले; तर रौप्यपदक हरयाणाच्या संजू देवीला मिळाले. कांस्यपदक दिल्लीच्या नेहा आणि हरियाणाच्या अंजली हिने पटकावले. रेल्वेची एक अन्य पहेलवान निशा हिने ६५ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली; तर रौप्यपदक राजस्थानच्या मोनिकाने तर कांस्यपदक पंजाबच्या जसप्रीत कौर आणि रेल्वेच्या निक्कीने जिंकले.रेल्वेने ७६ किलोगटातही दबदबा राखला. किरण हिने सुवर्ण, हिमाचल प्रदेशच्या रानी हिने रौप्य पटकावले.  

टॅग्स :Wrestlingकुस्तीIndiaभारत