शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीकर फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये फटकावले द्विशतक

By admin | Updated: February 27, 2017 18:01 IST

दिल्लीच्या एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतक फटकावून काही दिवस उलटत नाहीत तोच दिल्लीच्या अजून एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - दिल्लीच्या एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतक फटकावून काही दिवस उलटत नाहीत तोच दिल्लीच्या अजून एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावण्याचा पराक्रम केला आहे. दिल्लीतील शिवम सिंग या फलंदाजाने केवळ 71 चेंडूत द्विशतकी खेळी करण्याची किमया साधली आहे. त्याने 71 चेंडूत 210 धावा फटकावल्या.शिवम सिंग याने 19 फेब्रुवारी रोजी गेमस्टार रॉकेट्सकडून खेळताना युनायटेड एकादश संघाविरुद्ध हे द्विशतक ठोकले. या खेळीदरम्यान शिवमने 18 चौकार आणि 19 षटकार ठोकले. तर त्याचा स्ट्राइक रेट 295 एवढा राहिला. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ केवळ 109 धावांत गारद झाला. त्याआधी दोन आठवड्यांपूर्वी मोहित अहलावत या फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी केली होती. मात्र त्याने ज्या मैदानावर त्रिशतक फटकावले त्याची सीमारेषा लहान असल्याने त्या खेळीवरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान, सध्या मोहित हा विजय हजारे करंडक स्पर्धेत दिल्लीच्या संघात राखीव खेळाडू आहे.