शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘शटल टाइम’ला प्रशिक्षकांचा पाठिंबा

By admin | Updated: February 25, 2017 04:02 IST

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) वतीने शालेय खेळाडूंना बॅडमिंटन खेळाचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शटल टाइम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) वतीने शालेय खेळाडूंना बॅडमिंटन खेळाचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शटल टाइम उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या तीनदिवसीय उपक्रमात स्थानिक बॅडमिंटन प्रशिक्षकांसह ३० शाळांतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी हजेरी लावली.भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बीएआय) सहकार्याने वरळी येथील एनएससीआय क्लबवर नुकताच हा उपक्रम पार पडला. शालेय बॅडमिंटनपटू घडवण्यासाठी तंत्रशुद्ध आणि अत्याधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याने शाळेतील प्रशिक्षकांसाठी एमबीएने या उपक्रमाचे आयोजन केले होते. सहभागी प्रशिक्षकांना जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) अधिकृत नियमांप्रमाणे प्रशिक्षण देऊन सहभागी प्रशिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ‘यशस्वी खेळाडू घडण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहेच, मात्र त्याचबरोबर शालेय स्तरावरही अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणे तेवढेच आवश्यक आहे. जागतिक महासंघाच्या शटल टाइम उपक्रमामुळे बॅडमिंटन खेळाचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा फायदा खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना होईल,’ असे मत महिला एकेरीत नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या अर्पणा पोपटने या वेळी व्यक्त केले. (क्रीडा प्रतिनिधी)