शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

चंडीगड, हिमाचलची आगेकूच

By admin | Updated: April 13, 2015 11:37 IST

राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत ‘ग’ गटातून चंडीगडने पुदुचेरीचा ५-२ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.

पुणे : राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी स्पर्धेत ‘ग’ गटातून चंडीगडने पुदुचेरीचा ५-२ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला चुरशीच्या झालेल्या सामन्यात हिमाचल संघाने मेजर पोर्ट स्पोर्ट कंट्रोल बोर्डाला गोलशून्य बरोबरीत रोखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सोमवारपासून स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यांस सुरुवात होणार आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या सामन्यात ‘ग’ गटामध्ये चंडीगडकडून अमनप्रीतसिंग (१० मि़), हरवंत सिंग (४१ मि़), रंजोध सिंग (५३ व ५७ मि़), रणवंत सिंग (५८ मि़) यांनी गोल करीत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मध्यंतरापर्यंत चंडीगडकडे केवळ १-० अशी आघाडी होती. मात्र यानंतर रंजोध सिंगने निर्णायक कामगिरी करताना दोन गोल करून चंडीगडचा विजय साकारला. पराभूत पुदुचेरी संघाकडून आर. रघू (४८ मि़) व जे. सुदर्शन (६० मि़) गोल करण्यात यशस्वी ठरले. याच गटात अन्य एका सामन्यात बिहारने दादरा नगर हवेली संघाला २-१ अशी मात दिली. बिहारच्या रोशन एक्काने (२२ व ४२ मि़) सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना दोन गोल करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.