शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बोल्ट-जेडीने सेक्ससाठी घेतला 'गुगल ट्रान्सलेट'चा आधार

By admin | Updated: August 25, 2016 14:54 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची लयलुट केल्यानंतर उसेन बोल्ट आता वन नाईट स्टँण्डमुळे चर्चेत आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

रिओ, दि. २५ - रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांची लयलुट केल्यानंतर उसेन बोल्ट आता वन नाईट स्टँडमुळे चर्चेत आला आहे. बोल्टसोबत रात्र घालवणा-या जेडी डुआर्ते या रिओमधील तरुणीने 'त्या रात्री काय घडले' याची माहिती डेली मेल या इंग्लिश वर्तमानपत्राला दिली आहे. रिओमधल्या नाईट क्लबमध्ये माझी आणि बोल्टची ओळख झाली. बोल्टचा त्यावेळी 'बर्थ डे पार्टी'चा जल्लोष सुरु होता. 
 
आणखी वाचा
 
बोल्ट आणि जेडीची भाषा भिन्न असल्यामुळे त्यांनी आधी फ्लर्ट करण्यासाठी आणि नंतर सेक्ससाठी गुगल ट्रान्सलेटचा आधार घेतला होता. सेक्ससाठी बोल्टने गुगल ट्रान्सलेटवरुन आपल्याला अनेकदा विचारणा केली असे जेडीने सांगितले. जेडीने सेक्साठी होकार दिल्यानंतर बोल्ट तिला रिओ ऑलिम्पिकमधील क्रीडाग्रामध्ये घेऊन गेला. 
 
 
बोल्ट मला महागडया हॉटेलमध्ये का घेऊन गेला नाही ? असा प्रश्न मला पडला पण मी नंतर त्यावर फार विचार केला नाही कारण संपूर्ण रस्ताभर त्याने माझ्यावर चुंबनाचा वर्षाव केला. क्रीडा ग्राममधील खोली लहान होती. फक्त दोन बेड होते. आम्ही रुममध्ये संगीतही ऐकले. सकाळी नऊ वाजता मी तिथून निघाल्यानंतर त्याने मला टॅक्सीसाठी म्हणून १०० युरोची नोट दिली असे जेडीने सांगितले.