शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेश-आॅस्ट्रेलिया लढत आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 02:22 IST

स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा आॅस्ट्रेलिया आणि पाकविरुद्ध पराभवाला सामोरे जाणारा बांगलादेश या दोन्ही संघांपुढे आयसीसी टी-२० स्पर्धेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे.

बंगळुरू : स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा आॅस्ट्रेलिया आणि पाकविरुद्ध पराभवाला सामोरे जाणारा बांगलादेश या दोन्ही संघांपुढे आयसीसी टी-२० स्पर्धेत आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे. उभय संघांदरम्यान सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ही लढत उभय संघांसाठी ‘करा अथवा मरा’ अशी आहे. या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात येणार आहे. आॅस्ट्रेलियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण डेव्हिड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ यांच्यासह आघाडीच्या खेळाडूंना गेल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची बाजू मजबूत असून, सोमवारच्या लढतीत आघाडीच्या फळीकडून त्यांना चमकदार कामगिरीची आशा आहे.चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरूसायंकाळी ७.३० पासून