शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बांगर मुख्य प्रशिक्षक

By admin | Published: May 27, 2016 4:00 AM

टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अजय शिर्के यांनी गुरुवारी याबाबत स्पष्ट करताना सांगितले की, ८ जूनपासून झिम्बाब्वेच्या यजमानपदाखाली प्रारंभ होत असलेल्या दौऱ्यासाठी बांगर यांच्याकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंध्र क्रिकेट संघटनेचे विभागीय सचिव कोका रमेश संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक असतील. अभय शर्मा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. भारतीय संघ या दौऱ्यात तीन वन-डे व तीन टी-२० सामने खेळणार आहे. पहिला वन-डे ११ जून, दुसरा वन-डे १३ जून आणि तिसरा वन-डे १५ जून रोजी खेळला जाणार आहे, तर पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना १८ जून रोजी, दुसरा २० जून रोजी, तर अखेरचा सामना २२ जून रोजी खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)