शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

२७५ धावांनी ऑस्ट्रेलिया विजयी

By admin | Updated: March 4, 2015 19:39 IST

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी तब्बल ४१७ धावा करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला

ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ४ - अफगाणिस्तानला ४१८ धावांचे आव्हान देत तब्बल २७५ धावांनी त्यांचा पराभव बुधवारी ऑस्ट्रेलियाने केला आहे.
नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी  तब्बल ४१७ धावा करत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. सोबतीला अफगाणिस्तानचे ढिसाळ क्षेत्ररक्षण असल्याने ऑस्ट्रेलियाला धावसंख्यांचा डोंगर उभारणे सहज शक्य झाले. यापूर्वी भारताने २००७ साली बर्मुडा संघाविरुद्धच्या सामन्यात ४१३ धावा केल्या होत्या. अवघ्या ३७ षटकांत फक्त १४७ धावा करत अफगाणिस्तानचा सर्व संघ तंबूत परतला. नवरोझ मंगल या फलंदाजाने दोन चौकार व दोन षटकार लगावत ३५ चेंडूत ३३ धावा केल्या. परंतू, मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर खेळत असताना अॅरॉन फिन्चकडे झेल गेल्याने त्याला ३३ धावांवरच तंबतू परतावे लागले. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी १० चेंडूत फक्त २ धावा करत तंबूत परतला, तसेच दौलत झाद्रन या फलंदाजाला भोपळाही न फोडता आल्याने ऑस्ट्रेलिया मोठ्या फरकाने सामना जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले. मिचेल जॉन्सन या गोलंदाजाने अफगाणिस्तानचे ४ गडी बाद केले.