शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अटतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाची बांगलादेशवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 22:56 IST

स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कारा अथवा मराच्या लढतीत अॅडम झांपाच्या ३ विकेट आणि उस्मान ख्वाजाच्या धडाकेबाज ५८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ३ विकेटने पराभव केला

 ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. २१ - स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कारा अथवा मराच्या लढतीत अॅडम झांपाच्या ३ विकेट आणि उस्मान ख्वाजाच्या धडाकेबाज ५८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ३ विकेटने पराभव केला. स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला ३ विकेटने मात देत आयसीसी टी-२० स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने मेहमुद्दलाच्या धडाकेबाज ४९ धावांच्या जोरावर निर्धारीत २० षटकात पाच बाद १५६ धावापर्यंत माजल मारत आस्ट्रेलियाला विजयासाठी १५७ धावांचे अव्हान दिले होते. आस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या ५८ धावांच्या बळावर बांगलादेशचा ३ विकेटने पराभव केला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ३ फलंदाजाना बाद केले.
दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला १५७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात बांगलादेशने २० षटकात पाच बाद १५६ धावा केल्या. बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने २९ चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत  नाबाद ४९ धावा केल्या. तर मोहम्मद मिथुनने २२ चेंडूत २३ धावा केल्या. सौम्या सरकार अवघ्या शून धावेवर बाद झाला. त्याला गोलंदाज वॅटसनने झेलबाद केले. सब्बीर रेहमान १२ धावांवर बाद झाला, तर शकीब हसन ३३ आणि मुशफिकर रहिमने नाबाद १५ धावा केल्या. 
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज वॅटसनने ४ षटकात ३१ धावा देत दोन बऴी टिपले, तर अॅडम झांपाने तीन बळी घेतले.